ज्ञानेश्वर आरती
आरती
1
आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधुसन्त मनू वेधला माझा ॥ १॥ आरती
2
लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी, अवतार पांदुरंग, नाम ठेवीले ज्ञनी ॥ २॥ आरती
3
कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी, नारद तुम्बरहू, साम गायन करी ॥ ३॥ आरति
4
प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले, रामा जनार्दनी, पायी टकची ठेले ॥ ४॥ आरति